मुंबई : वर्धा नगरपरिषदेच्या मालकीचे रामनगरमधील भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. वर्धा नगरपरिषदेच्या हद्दीतील नगरपरिषदेच्या मालकीचे भूखंड 1056 नागरिकांना 1931 मध्ये 30 वर्षाच्या भाडे पट्ट्याने देण्यात आले होते. या भाडेपट्ट्यांना वर्षासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यातील काही भूखंडधारकांनी भाडेपट्टयांचे […]
टॅग: Ramnagar
नागपुरात दिवसाढवळ्या हत्येची घटना, फुटपाथवर दुकान थाटण्यावरून झालेल्या वादातून भयंकर कृत्य
नागपूर : नागपूरच्या रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्येची भयंकर घटना घडली आहे. फुटपाथवरील दुकान थाटण्यावरून सुरु झालेला वाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. भररस्त्यात भाजी विक्रेत्याने त्याच्या एका साथीदारासह गॅरेज चालकाची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव विशाल निकोसे (वय ३७, रा. पांढराबोडी) असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. […]


