पुणे : रविवारी रात्री हडपसर परिसरातील मांजरीजवळ रेल्वे रुळावरून चालत असलेल्या तीन किशोरवयीन मुलांना पुणे-दौंड डेमू ट्रेनने धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली, ज्यात तिघांनाही प्रतिक्रिया देण्यासाठी वेळच मिळाला नाही. मृतांची नावे: प्रथमेश नितीन टिंडे, वय १८ तन्मय महेंद्र तुपे, वय १७ तुषार शिंदे, वय १७ थोडे पुढे […]
टॅग: Railway safety
अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरले
जळगाव : आज दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. भुसावळहून नंदूरबारकडे निघालेली मालगाडी या स्थानकाजवळील रेल्वे रुळावरून खाली घसरली. या दुर्घटनेत मालगाडीचे सात डब्बे रेल्वे रुळावरून घसरले आणि अस्ताव्यस्त झाले आहेत. दुर्घटना अमळनेर स्थानकापासून अगदी जवळच, प्रसिद्ध प्रताप महाविद्यालयाच्या बाजूला घडली. या दुर्घटनेत लोको पायलट आणि गार्ड […]


