Pune : 18 stolen two wheelers seized by hinjawadi police
पुणे महाराष्ट्र

पुणे : वाहन चोरी करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी घेतले ताब्यात, १८ दुचाकी जप्त

हिंजवडी : हिंजवडी पोलिसांना हिंजवडीतील पांडवनगर परिसरात सुरू झालेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात यश आले आहे. रवी परमेश्वरा धांडगे आणि विकास उद्धव धांडगे (दोघेही रा. पाथरगव्हाण, पाथरी, जिल्हा परभणी) या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अंदाजे 5 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 18 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 19 जुलै रोजी […]