9 bills were passed in the winter session of the Legislature
महाराष्ट्र

राज्यातील नवीन साकवांसाठी १३०० कोटींचा आराखडा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई : राज्यातील डोंगरी तालुके, कोकण आणि आदिवासी भागातील सर्व रस्ते बारमाही वाहतुकीसाठी जोडण्यासाठी नवीन साकव व्हावेत अशी अनेक ठिकाणांवरून मागणी आहे. यासाठी सुमारे १३०० कोटींचा आराखडा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील शिंदी ते आरव येथील लोखंडी पूल दुरुस्ती दरम्यान झालेल्या अपघाताबाबत […]

All railway stations in Konkan will be transformed – Public Works Minister Ravindra Chavan
महाराष्ट्र मुंबई

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई : मुंबई- गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे. महामार्गावरील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करुन जनतेला तातडीने दिलासा द्यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात आज मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, […]

All railway stations in Konkan will be transformed – Public Works Minister Ravindra Chavan
महाराष्ट्र

कोकणातील सर्व रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिले’हे’ निर्देश

मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या सर्व प्रमुख स्थानकांच्या सुशोभीकरणाची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिले. कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, नूतनीकरण, स्थानकांचे सुशोभीकरण आदी विविध विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी […]

Contractors should adhere to time limit as per work approval order – Public Works Minister Ravindra Chavan
महाराष्ट्र मुंबई

कंत्राटदारांनी कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळणे बंधनकारक असून याचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांची माहिती सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रादेशिक विभाग कोकण,नवी मुंबई या विभागातील तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबतच्या आढावा बैठकीत मंत्री चव्हाण यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस संबंधित […]