entire family committed suicide, A suicide note has been found
देश

घराला गॅस चेंबर बनवून महिलेची दोन मुलींसह आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

दिल्ली : दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका घरातून 3 जणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे समजले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 8:22 वाजता वसंत विहार पोलिस स्टेशनच्या पोलिसांना पीसीआर कॉलवरून माहिती मिळाली की वसंत अपार्टमेंट सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक-207 मधील खोली आतून बंद आहे आणि घरातील लोक दार उघडत नाहीत. दिल्ली […]