Donald Trump
कोरोना ग्लोबल

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या, करोनामुक्त झालेल्या नागरिकांना ट्रम्प यांचं आवाहन

करोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अनेक देश करोनावरील लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करतानाही दिसत आहेत. अशातच काही ठिकाणी करोनाबाधितांच्या प्रकृतीत प्लाझ्मा थेरेपीमुळे सुधारणा होत असल्याचं दिसून आलं होतं. भारतातही काही करोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनामुक्त झालेल्या नागरिकांना आता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन […]