Plane misses landing as both pilots fall asleep at 37000 feet
ग्लोबल

दोन्ही वैमानिक झोपी गेल्यामुळे विमानाचे लँडिंग चुकले, विमान 37,000 फूट उंचीवर होते आणि….

इथिओपिया : विमानातील दोन्ही वैमानिक झोपी गेल्यामुळे इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाचे लँडिंग चुकले. सोमवारी (१५ ऑगस्ट) हे विमान सुदानच्या खार्तूमहून इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाकडे जात असताना ही घटना घडली. एव्हिएशन हेराल्डनुसार, जेव्हा विमान विमानतळाजवळ आले तेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ने अलर्ट जारी केला, परंतु विमानाने लँडिंग केलेच नाही. विमान ऑटोपायलट मोडमध्ये होते आणि त्यामुळे विमान […]