नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशवासीयांना दिवाळीनिमित्त मोठी भेट दिली आहे. दिवाळीची भेट म्हणून सरकारने आजपासून (४ नोव्हेंबर) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. ✅ Prices of Petrol and Diesel will come down accordingly […]

