People's participation should be taken to eliminate tuberculosis - Health Services Commissioner Dr. Ramaswamy N
पुणे महाराष्ट्र

क्षयरोग दुरीकरणासाठी लोकसहभाग घ्यावा – आरोग्यसेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन

पुणे : नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुरावा याद्वारे कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करून गावपातळी पर्यंतच्या लोकांचा क्षयरोग दुरीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले. पुणे येथे उभारण्यात आलेल्या टी.बी. वॉर रूमचे उद्घाटन आरोग्य सेवा आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ. […]