महाराष्ट्र

राजेश टोपे यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर शरद पवारांची भावनिक पोस्ट

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल (1 ऑगस्ट) निधन झालं. त्यामुळे टोपे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. खासदार सुप्रिया सुळे रात्रीच टोपे यांची घरी जाऊन दुखात सहभागी झाल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोपे कुटुंबीयांचं सांत्वन करत लिहिलेली भावनिक पोस्ट सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव […]

देश राजकारण

राफेलच्या येण्यानं चीनला त्याची काळजी वाटेल असं वाटत नाही-शरद पवार

राफेलच्या भारतीय ताफ्यात सामिल होण्यानं नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आपण नक्कीच चीनसोबत असलेल्या तणावावर […]