Organizing experience writing on the occasion of International Women's Day
महाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त ‘कशासाठी?- लिंगभाव समतेसाठी’ विषयावर अनुभव लेखनाचे आयोजन, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘हे’ आवाहन

मुंबई : समता हे आपल्या संविधानातील एक महत्त्वाचे मूल्य आहे. या दृष्टीने यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने अनुभव लेखन हा उपक्रम आयोजित केला असून, त्याचा विषय ‘कशासाठी?- लिंगभाव समतेसाठी’ हा असून यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. […]