Anniversary of the Indian Air Force
देश

आज ८ ऑक्टोबर : भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन

भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन : आज ८ ऑक्टोबर, ८८ वर्षांपूर्वी १९३२ साली याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. आजच्या ८८ व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय हवाई दलाबद्दल जाणून घेऊयात. ‘नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य आहे. या वाक्याचा भाषांतर वैभवाने आकाश स्पर्श करा असे होते. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् यांनी हवाई दलाचे ध्येयवाक्य म्हणून हे […]