health minister rajesh tope
महाराष्ट्र

कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड अडवतात -राजेश टोपे

कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड वापरत आहेत. श्रीमंत लोकं ICU बेडवर जाऊन बसतात. याबाबत जागरूक राहीलं पाहिजे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. यावेळी ते म्हणाले की ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे. 80 टक्के लोकांना लक्षण नाहीत. त्यांच्यावर परिस्थितीनुसार उपचार करत आहोत, असंही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]