supreme court
देश महाराष्ट्र

पॉक्सो गुन्ह्यांची नोंद न करणे हा गंभीर गुन्हा, ‘त्या’ 17 अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने बुधवारी निरीक्षण नोंदवले की मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांची प्रकरणे नोंदवण्यात अपयशी होणे हा गंभीर गुन्हा आहे आणि अनेकदा गुन्हेगारांना वाचवण्यासाठी असे केले जाते. आरोपी विरुद्ध 17 अल्पवयीन आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषणाबाबत प्रथमदर्शनी खटला सुरू असतानाही एफआयआर आणि आरोपपत्र रद्द केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका धूसर असल्याचे खंडपीठाने ग्राह्य धरले. “अल्पवयीन मुलावर […]