वीज व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. वीज ग्राहकांना सक्षम बनविण्यासाठी सरकारने नियमात बदल केले आहेत. नवीन नियमांतर्गत वीज जोडणे, वीजबिल भरणे व वीजपुरवठा करणे यासाठी ग्राहकांचे उर्जा अधिकार निश्चित करण्यात आले आहेत. ग्राहकांना वीज पुरवठा संदर्भात वीज वितरण कंपन्यांकडून किमान मानक सेवा मिळण्याचा अधिकार आहे. नव्या नियमाविषयी माहिती देताना ऊर्जामंत्री आर. के. […]