Farmers' Diwali will be sweet as Nashik Cooperative Sugar Factory has started - Chief Minister Eknath Shinde
नाशिक महाराष्ट्र

साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : सहकारी साखर कारखाने सुरु होणे शेतकरी व सभासदांसाठी आनंदाची बाब आहे. साखर कारखाने सुरु झाल्याने शेतकरी, सभासद, आजुबाजुच्या परिसरात एक समृद्धी व परिवर्तनाचे चित्र निर्माण होऊन कठीण काळातही आर्थिक आधार देत साखर कारखाने कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे निश्चितच नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु झाल्याने शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाली आहे, […]