If the Maha Vikas Aghadi government had not been formed, Jayant Patil would have been in the BJP
महाराष्ट्र मुंबई राजकारण

नारायण राणेंचा मोठा दावा : जयंत पाटलांची भाजपमध्ये जाण्यासाठी सगळी बोलणी झाली होती; गद्दारी करून सरकार स्थापन

रत्नागिरी : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशाबाबत बोलण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी केलेल्या गौप्यस्फोटावरून आता काही प्रमाणात का असेना पण उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. रत्नागिरी येथे बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं […]

If the Maha Vikas Aghadi government had not been formed, Jayant Patil would have been in the BJP
महाराष्ट्र राजकारण

नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप

भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुर मधील बार्शी शहर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना भाजप नेते नारायण राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. नारायण राणे यांनी त्याला प्रत्यूतर देताना पत्रकार परिषद घेत […]

Narayan Rane warns CM uddhav thakre
महाराष्ट्र मुंबई

..तर ३९ वर्षांत पाहिलेला इतिहास बाहेर काढेन – नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजप खासदार नारायण राणे यांनी आज सडेतोड उत्तर दिलं. राणे कुटुंबीयांना बेडूक म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राणेंनी गांडुळाची उपमा दिली. राणे कुटुंबीयांच्या वाटेला जाल तर ३९ वर्षांत पाहिलेला, अनुभवलेला सगळा इतिहास बाहेर काढेन,’ असा इशारा यावेळी राणेंनी दिला. दसरा मेळाव्याच्या भाषणात राणे पिता-पुत्रांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी […]

Former Chief Minister of Maharashtra Narayan Rane
कोरोना महाराष्ट्र

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या संदर्भातील माहिती स्वत: नारायण राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन गुरुवारी एक ट्वीट करुन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आपल्या ट्वीटमध्ये नारायण राणे यांनी म्हटलं, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार […]