सना : लहान मुलांच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना भर चौकात गोळ्या मारून ठार करण्यात आले. येमेनची राजधानी सना शहरात इराणचा पाठिंबा असलेल्या हुती बंडखोरांनी ही शिक्षा दिली. येमेनमध्ये २०१८ नंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे शिक्षा देण्यात आली आहे. हे आरोपी बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी आढळले होते. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी येमेनचे नागरीक आहेत. या […]

