court order
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! साकीनाका बलात्कार – हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा

मुंबई : गेल्या वर्षी मुंबईतील साकी नाका येथे टेम्पोमध्ये एका महिलेच्या बलात्कार-हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला मुंबईतील सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. मुंबईतील साकीनाका परिसरात गेल्यावर्षी झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मोहन चौहान याने एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. पीडित ३४ वर्षीय महिलेवर […]