Two bodies were found in a canal in Fursungi village
देश

गर्भपाताची गोळी खाल्ल्याने 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

चेन्नई : तामिळनाडूमध्ये एका 15 वर्षीय मुलीचा गर्भपाताची गोळी खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगमजवळ ही घटना घडली. मुलीला गर्भवती करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. एस मुरुगन असे या व्यक्तीचे नाव असून तो 27 वर्षांचा आहे. तो मुलीचा नातेवाईक होता. ती एका सरकारी शाळेत दहावीची विद्यार्थिनी होती आणि मुरुगन ड्रायव्हर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]