food and drug administration

महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्; ‘जन औषधी सुगम’ ऍपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती

प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJP) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे देशभर उघडण्यात आली आहेत. आतापर्यंत देशभरात ९१७७ हून अधिक जन औषधी केंद्रे उघडली गेली आहेत, जी देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील […]

अधिक वाचा
Jan medicine centers to get medicines at affordable prices

वाजवी दरात औषधे मिळण्यासाठी जन औषधी केंद्रे

मुंबई : सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2008 मध्ये भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाद्वारे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वाजवी दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी जन औषधी केंद्रे म्हणून ओळखले जाणारे समर्पित आउटलेट्स उघडण्यात आले आहेत. 31 ऑक्टोबर 2022 […]

अधिक वाचा