What is the Hyderabad Gazette? Historical document becomes key in Maratha reservation process
महाराष्ट्र मुंबई

सरकारने मान्यता दिलेलं ‘हैदराबाद गॅझेट’ – पुरावा म्हणून किती महत्त्वाचं? सविस्तर जाणून घ्या…

मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात सध्या चर्चेत असलेलं ‘हैदराबाद गॅझेट’ म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्यक्षात हे गॅझेट म्हणजे तत्कालीन हैदराबाद संस्थानकडून निघणारं सरकारी राजपत्र (Government Gazette) असून, ते आजही ऐतिहासिक आणि कायदेशीर दृष्टीने महत्त्वाचं मानलं जातं. काय आहे ‘हैदराबाद गॅझेट’? 1948 पूर्वी मराठवाडा भाग हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होता. त्या काळात सरकारकडून […]

Maharashtra Government Is Trying To Kill Me By Speaking Sweetly Said Manoj Jarange In Aantravali Sarati
बीड महाराष्ट्र राजकारण

सरकार गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न… मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी उपोषणाला बसलो आहे. एका बाजूला आमच्याशी चर्चा सुरु आहेत दुसरीकडे गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिलाय. मनोज जरांगेंनी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी […]

We don't accept this position that those with records have Kunbi certificates and others don't - Manoj Jarange
महाराष्ट्र

नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि इतरांना नाही, ही भूमिका आम्हाला मान्य नाही – मनोज जरांगे

जालना : आरक्षण मिळेपर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. समितीच्या अहवालानुसार नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि इतरांना नाही, ही भूमिका आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. मनाेज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. […]