नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या. येथे त्यांनी भाषण करण्यास नकार दिला. झालं असं कि, ममता बॅनर्जी भाषण देण्यासाठी व्यासपीठावर आल्या आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी कोणाचा अपमान करणे योग्य नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी भाषण देण्यासाठी स्टेजवर […]

