Malayalam actor ND Prasad found hanging from a tree
मनोरंजन

अभिनेता एनडी प्रसाद यांची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, मुलांना आढळला मृतदेह

मल्याळम अभिनेते एनडी प्रसाद (वय 43) 25 जून रोजी कोचीजवळील कलामासेरी येथे त्यांच्या घराबाहेर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. एनडी प्रसाद यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांनाच त्यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर कुटुंबीयांनी प्रसादच्या आत्महत्येची माहिती शेजाऱ्यांना दिली, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 25 जून रोजी एनडी प्रसाद यांनी त्यांच्या घराबाहेरील झाडाला गळफास […]