Rise in the price of domestic gas cylinders once again
अर्थकारण देश

गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसिडीबद्दल ग्राहकाने विचारला प्रश्न, सरकारने दिले ‘हे’ उत्तर…

नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरसंदर्भात लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यातच गॅस सिलिंडर सबसिडीबद्दल बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की सरकारने सबसिडी बंद केली आहे. अनेकजण म्हणतात की आता त्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे येत नाहीत. एलपीजी सिलिंडरवर लोकांना मिळणाऱ्या सबसिडीबद्दल निर्माण झालेले प्रश्न आता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहेत. जर तुम्हीही अशाच काही प्रश्नांमध्ये गोंधळलेले […]