पुणे : वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. ज्यामध्ये सॅलड खाणे, जिममध्ये जाऊन व्यायाम करणे, प्रोटीन शेक पिणे, योगासने करणे असे अनेक उपाय आहेत. पण त्याच वेळी, वजन कमी करण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे ‘सकाळी उठून रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिणे हे मानले जाते. आपण अनेकदा हे ऐकतो की सकाळी […]

