शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल…” या वाक्याची सर्वत्र चर्चा आहे. बापूंच्या या डायलॉगने गुवाहाटीमधील आमदारांमध्ये चांगलाच हशा पिकवला. एकनाथ शिंदे यांनीच शहाजीबापूंकडे तो डायलॉग ऐकवण्याची विनंती केली. मग शहाजीबापूंनी देखील “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील” हा डायलॉग ऐकवला. एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतचे सर्व आमदार आज हॉटेलच्या […]

