Sharad Pawar unveils statue of Ahilyabai Holkar at Jejuri fort
महाराष्ट्र

शरद पवार यांच्या हस्ते जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण

जेजुरी : जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 12 फुटी पुतळ्याचे उद्घाटन आज (१३ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. गडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमातून गडावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी शरद पवार यांच्यासह होळकर घराण्यातील वंशज यशवंतराव होळकर, खासदार छत्रपती संभाजीराजे, दत्तात्रय भरणे, संजय जगताप, रोहित […]