Agriculture Minister Dhananjay Munde
महाराष्ट्र

एनडीआरएफ अंतर्गत झालेले पंचनामे गृहित धरुन विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम २०२० आणि रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या अंतर्गत झालेले पंचनामे गृहित धरुन विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी. येत्या आठवड्याभरात या संदर्भातील निर्णय घ्यावा, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रलंबित पीक विमा अनुदानाबाबतची आढावा बैठक मंत्री मुंडे […]