आश्वी : कै. गणपत भाऊराव गिते यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी (४ जानेवारी) पहाटे ३ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते.. प्रगतशील शेतकरी तसेच विविध कार्यकारी सोसायटी, शिबलापूर मध्ये ते संचालक मंडळात होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांच्या पाठीमागे पत्नी, १ […]

