Musician and former BJP MP Mahesh Kanodia
देश मनोरंजन

संगीतकार महेश कनोडिया यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख

गुजरातचे सुप्रसिद्ध चित्रपट संगीतकार आणि पाटण लोकसभेचे भाजपचे माजी खासदार महेश कनोडिया यांचे आज (रविवारी) निधन झाले. कनोडिया बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. दीर्घ आजारानंतर गांधीनगरात त्यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. दीर्घ आजारानंतर संगीतकार महेश कनोडिया यांनी गांधीनगर येथील निवासस्थानी आज अखेरचा श्वास घेतला. महेश कानोदिया स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही स्वरांमध्ये गाऊ शकत […]