पुणे महाराष्ट्र

पुणे : फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. ओम कापडणे (१९) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीएससीच्या तृतीय वर्षात शिकत होता. ओम नाशिकहून पुण्यात शिक्षणासाठी आलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ओम हा कॉलेजच्या आवारात असलेल्या विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. गुरुवारी (27 जुलै) त्याने वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. दरम्यान, ही […]