Father of the Nation Mahatma Gandhi Addiction Service Honor Award announced
महाराष्ट्र मुंबई व्यसनमुक्ती

राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्कार जाहीर, मुंबईत रंगणार दिमाखदार वितरण सोहळा

पुणे, ता. ३ : व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या हजारो बांधवांना व्यसनमुक्त करण्यासाठी राज्यात कार्यरत असणाऱ्या संस्था व कार्यकर्ते यांना त्यांच्या कार्यात बळ, प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने व्यसनमुक्ती परिषद प्रतिवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्कार देत असते. दरम्यान, मुंबई येथे मध्यवर्ती कार्यालयात व्यसनमुक्ती परीषदेची राज्य कार्यकारिणीची नुकतीच एक बैठक पार […]