Opposition leader Devendra Fadnavis defeat corona
महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त होऊन परतले घरी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते जसं आधी म्हणाले होते त्याप्रमाणे सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले होते. आज याच रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी ट्विट करुन […]