Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

मंत्रिमंडळ निर्णय : भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, 75 हजार पदभरतीसंदर्भात मोठा निर्णय

मुंबई : भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऐन दिवाळीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाने अतिवृष्टीमूळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार आहे. अशी एकूण एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी आहे. भूविकास बँकेच्या […]