पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते पार पडला. त्या महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व […]
टॅग: De-addiction Service Award
सोमनाथ गिते यांना व्यसनमुक्ती परीषदेचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा’ पुरस्कार
पुणे : व्यसनमुक्ती परीषदेच्या वतीने देण्यात येणारा २०२२ चा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२० सोमनाथ गिते यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राज्यस्तरीय स्तरावर दिला जात असून पुरस्काराचा वितरण सोहळा २४ फेब्रुवारीला मुंबईतील विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार असल्याची माहिती पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व व्यसनमुक्ती परिषदेच्या अध्यक्षा प्रा. […]


