पुणे : कोरोनाचा विषाणू हवेतून फैलावत असल्याचे ‘द लँसेट’ या वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानंतर अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले. मात्र, मॅरिलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. फहीम युनूस यांनी चिंता करण्याची अथवा अनावश्यक भीती बाळगण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. डॉ. फहीम यांनी सांगितले की, कोविडचा विषाणू लाळेतील तुषारकण हवेत असल्यामुळे फैलावतो. करोनाच्या […]

