नवी दिल्ली : देशातील 18 ते 59 वयोगटातील लोकांना सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचा बूस्टर किंवा तिसरा डोस मिळू शकेल. हे 75 दिवसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत केले जाईल, जे 15 जुलैपासून सुरू होऊ शकते. मोदी मंत्रिमंडळाने आज याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या खबरदारीच्या डोसबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे […]

