मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र सरकारने सन २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्य शासनाने २०३० पर्यंत ५० टक्के तर २०४७ पर्यंत ७५ टक्के ऊर्जा निर्मिती […]
टॅग: CEO
एलन मस्क यांना ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना हटवणं पडेल महागात, कारण…
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले आहे. एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आता एलन मस्क यांनी असे केल्यास त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा अंदाज एका […]
कायदेशीर त्रासापासून कोरोना लस निर्मात्यांना संरक्षण मिळायला हवं, आदर पुनावाला यांची सरकारकडे विनंती
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी सरकारकडे एक विनंती केली आहे. कोरोना महामारीच्या काळात लस निर्मात्यांना कायदेशीर त्रासापासून संरक्षण मिळायला हवं, असं पूनावाला यांनी म्हटलं. ‘कार्नेगी इंडिया’च्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेत बोलताना पुनावाला यांनी ही मागणी केली. लस निर्माते भारत सरकारसमोर ही गोष्ट लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. कोव्हिड १९ व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी लस बनवताना […]



