first case of monkeypox; Check symptoms, treatment of rare disease
देश

मंकीपॉक्सने वाढवली चिंता! केंद्राने बोलावली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की आज दुपारी आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) द्वारे मंकीपॉक्सवर उच्च-स्तरीय आढावा बैठक घेतली जाईल. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे 4 रुग्ण आढळले आहेत. रविवारी दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना घाबरू नका असे सांगितले आणि त्यांना आश्वासन दिले की ‘व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्कृष्ट टीम […]