Pune Car Accident Victim Margale Daughter Responds To Allegations Made By Dancer Gautami PatilPune Car Accident Victim Margale Daughter Responds To Allegations Made By Dancer Gautami Patil
पुणे महाराष्ट्र

‘गौतमी पाटीलच्या वक्तव्यांमध्ये कमालीची विसंगती’, रिक्षाचालक मरगळे यांच्या मुलीने घेतला चांगलाच समाचार

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाने झालेल्या अपघातानंतर आता या प्रकरणात नवा वाद उफाळला आहे. या अपघातात रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते आयसीयूतून बाहेर आले असून तब्येत स्थिर असल्याचे समजते. मात्र, या अपघातानंतर गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंब यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला […]

Popular actor Ashish Kapoor accused of rape; arrested by police
मनोरंजन

लोकप्रिय अभिनेता आशिष कपूरवर बलात्काराचा आरोप; पोलिसांकडून अटक

पुणे : दिल्ली पोलिसांनी लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता आशिष कपूर याला एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्यातून अटक केली आहे. अनेक हिट शोमध्ये काम केलेल्या कपूरची ही घटना सध्या चर्चा केंद्रस्थानी आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही घटना ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीतील एका मित्राच्या घरी घडली. पोलिसांनी सांगितले की, आशिष कपूर आणि पीडित महिला आधी इन्स्टाग्रामद्वारे […]

Model Poonam Pandey posing for paparazzi in a bold red bodycon dress, while a fan attempts to get too close and forcefully tries to kiss her during a selfie, leading to an uncomfortable moment and immediate intervention by her team.
मनोरंजन

पूनम पांडे सोबत घडला धक्कादायक प्रकार, बोल्ड ड्रेसमध्ये फोटोशूट करताना फॅनकडून जबरदस्ती KISS करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. आज पूनम पांडे बोल्ड ड्रेसमध्ये फोटोशूट करत होती. त्या दरम्यान, एक तिचा फॅन अचानक पाठीमागून आला आणि तिला सेल्फीसाठी विनंती केली. पूनमने हसून त्याला स्वीकार केले, परंतु काही वेळातच फॅन त्याच्या जवळ आला व किस करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पूनम घाबरली […]