Bhoomi Pujan of girls' school building at Andarsul by Minister Chhagan Bhujbal
महाराष्ट्र

अंदरसूल येथील मुलींच्या शाळा इमारतीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक : तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात अन्य देशांमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध भाषा अवगत कराव्यात. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मंत्री भुजबळ यांच्या हस्ते आज अंदरसूल जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या नूतन […]