Pakistan withdraws ban on celebrating Holi in university after strong protest
ग्लोबल

ब्रेकिंग! तीव्र विरोधानंतर पाकिस्तानने विद्यापीठात होळी साजरी करण्यावरील बंदी घेतली मागे

पाकिस्तान : तीव्र विरोधानंतर पाकिस्तानने विद्यापीठांमध्ये होळीवर बंदी घालणारी अधिसूचना मागे घेतली आहे. पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने (एचईसी) गुरुवारी यासंदर्भात एक पत्र जारी करून ही माहिती दिली. HEC ने यापूर्वी होळी साजरी करण्यावर बंदी घातली होती. 12 जून रोजी कायदे-ए-आझम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये होळी साजरी केल्यानंतर आणि घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा आदेश […]