राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस आज अखेर उजाडला आहे. अशातच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ माजली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर बोलताना ओवैसी म्हणतात की, बाबरी मशीद तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहिल. तसेच बाबरी मशीदचा जुना फोटो टाकताना त्यांनी ‘बाबरी जिंदा है’ (#BabariZindaHai) या हॅशटॅगचाही वापर केला आहे. धर्मनिरपेक्षता हाच […]

