Banking and UPI services of these mobile numbers will be closed from April 1
तंत्रज्ञान

अलर्ट! १ एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबर्सची बँकिंग आणि UPI सेवा होणार बंद

मुंबई : जर तुमचे बँक खाते असेल किंवा तुम्ही UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण पुढील महिन्यापासून बँक एक महत्त्वाचा बदल करणार आहे. १ एप्रिलपासून बँक गुगल पे, फोनपे आणि पेटीएम सारख्या यूपीआय ऍप्सशी जोडलेल्या वापरकर्त्यांची खाती बंद करत आहे, ज्यांचे मोबाइल नंबर बऱ्याच काळापासून निष्क्रिय आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन […]