चेन्नई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अपडेट्स समोर आलेले नाहीत. सध्या दिग्दर्शक मणिरत्नम त्यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. तमिळ साहित्यिक कादंबरी पोन्नियिन सेल्वन चित्रपटात रूपांतरित करण्याचे […]

