पालघरहून चाहडे नाक्याकडे जाणाऱ्या पिकअपला भीषण अपघात झाला आहे. पालघर-मनोर रस्त्यावर जीप आणि पीकअपच्या झालेल्या या अपघातात पिकअपमधील 12 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पिकअप पलटी झाल्यामुळे मजूर गंभीर जखमी झाले. विनोद कुकवेयर कंपनी जवळ जीपचा भीषण अपघात झाला. जीपमधील 10 ते 12 मजूर गंभीर […]

