ब्रिटन : ब्रिटनमध्ये एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाल्याचे एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. सेक्स दरम्यान, या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट तीन सेंटीमीटर फ्रॅक्चर झाला. आतापर्यंत अशा प्रकारच्या ज्या घटना समोर आल्या आहेत, त्यामध्ये आडवा (horizontal) फ्रॅक्चर व्हायचा, परंतु प्रायव्हेट पार्ट अनुलंब (vertical) स्थितीत फ्रॅक्चर झाल्याची ही पहिलीच घटना आहे. […]

