terrorists attacked joint team of police and crpf at naka in arampora sopore
देश

श्रीनगरमध्ये पोलिस कॉन्स्टेबलची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या, त्यांची 7 वर्षांची मुलगी जखमी

श्रीनगर : श्रीनगरमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. यावेळी त्यांची मुलगीही जखमी झाली. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलांना लक्ष्य केले आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी हवालदार सैफुल्लाह कादरी यांच्यावर सौरा भागातील त्यांच्या घरात गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, कादरी यांना सौरा येथील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SKIMS) रुग्णालयात नेण्यात […]