130 year old time capsule found in base of the gen robert lee statue
ग्लोबल

पुतळ्याच्या तळाशी सापडली 130 वर्षे जुनी टाइम कॅप्सूल

वॉशिंग्टन : अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे कामगारांना सोमवारी एक तांब्याचा बॉक्स सापडला. हा बॉक्स 130 वर्षांपूर्वी पुरण्यात आला होता. कॉन्फेडरेट जनरलच्या पुतळ्याच्या पायाच्या खोदकामात हा बॉक्स सापडला. 13.5 इंच बाय 13.5 इंच बाय 7.5 इंच असलेल्या या तांब्याच्या पेटीचे वजन 36 पौंड आहे, असे अहवालात नमूद केले आहे. व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर […]